Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन 2021-22


अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन 2021-22 राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना परदेशामध्ये उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्चशिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अर्ज मागविण्यात येते आहेत.
योजनेच्या काही अटी व शर्ती :
1.विद्यार्थी अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावा.
2. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
3. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्षे व पीएचडी साठी 40 वर्षे  मर्यादा असेल.
4. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये सहा लाखापेक्षा जास्त नसावे.
अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय अभ्यासा..
अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत : 14/6/2021आहे


Post a Comment

0 Comments

Ad Code