Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

HSC result 2024 इयत्ता 12 वी चा निकाल

 
         इयत्ता 12 वी निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी म्हणजेच विद्यार्थ्याच्या दृष्टीने महत्वाच्या परीक्षेचा  निकाल आज दिनांक 21 मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

 संकेतस्थळांवरुन उपलब्ध होणार असून त्याची प्रिंट काढता येणार आहे. निकाल बघण्यासाठी आईचे नाव पासवर्ड असेल हे विद्यार्थ्यांनी लक्ष्यात ठेवावे.

निकाल बघण्यासाठी वेबसाईट

वेबसाईट नंबर 1

वेबसाईट नंबर 2

वेबसाईट नंबर 3

Post a Comment

0 Comments

Ad Code