Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षण सेतू अभियान सन 2021-22


                                                         शिक्षण सेतू अभियान
 
कोरोणा साथीच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आणि पोषणामध्ये खंड पडू नये व ते पूर्वीप्रमाणेच निरंतर रहावे यासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षण सेतू अभियान राबविण्यास मान्यता देण्यातआलेली आहे. कसे असेल शिक्षण सेतु अभियान ते खालील शासन  निर्णयामध्ये सविस्तर वाचा.
Post a Comment

0 Comments

Ad Code