Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Punctuation marks in English grammer

 


Punctuation ( विरामचिन्हे )

स्पष्टीकरण:- वाचणाऱ्याला वाचन करताना वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजावा तसेच पहीले वाक्य संपून दुसरे वाक्य कोठे सुरु होते हे समजावे व आवाजात चढ उतार करता यावा म्हणून वाक्यात विराम चिन्हांचा उपयोग करतात. 

Punctuation म्हणजे काय ?

वाक्यात योग्य त्या विराम चिन्हांचा उपयोग करुन वाक्य शुद्ध करुन लिहीणे यालाच विरामचिन्हे असे म्हणतात.

वाक्यात पुढील विराम चिन्हे वापरतात .

Full stop पूर्ण विराम 

Exclamation mark उद्गारचिन्ह (!)

Interrogation mark प्रश्नचिन्ह(?)

Comma स्वल्पविराम ( , )

Semicolon अर्धविराम(;) 

Inverted commas अवतरणचिन्ह (" " ) Hyphen संयोगचिन्ह (-) 

Apostrophe | गलीताक्षरचिन्ह (') 

Dash अपसरण चिन्ह (-) 

पुढील विरामचिन्हांचे नियम पुढील प्रमाणे आहेत. 


1) Full stop (पूर्णविराम) (.)

 नियम A पूर्णविराम हे चिन्ह विधानार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी वापरतात.

 विधानार्थी वाक्याचे उदा:- 

1) Hari is a farmer.

आज्ञार्थी वाक्याचे उदाहरण :-

1)Bring me a cup of tea.

नियम B पूर्णविराम हे चिन्ह शब्दांच्या संक्षिप्त अक्षरा नंतर देतात. 

M. A. (Master of Arts)

                   2. Interrogation mark (प्रश्नचिन्ह ) ( ?)

नियम A प्रश्नचिन्हाचा उपयोग प्रश्नार्थक वाक्यांच्या शेवटी करतात. 

उदा 1) Where are you going?

नियम B प्रश्नार्थक वाक्याचे Direct चे Indirect केल्यावर शेवटी प्रश्न चिन्ह देत नाहीत तर पूर्ण विराम देतात .

 Direct ने उदा:- 

1) She asked her husband, "Why are Gouri and Shankar working so hard ? "

Ind चे उत्तर

 She asked her husband why Gouri and Shankar were working so hard.

              3. Exclamation Mark ( ! ) उद्गार चिन्ह 

नियम– उद्गारवाचक वाक्य, उद्गारवाचक शब्द व केवलप्रयोगी अव्यये यांच्या शवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. 

What a beautiful flower it is I

How dearly I love you!

4) Comma(स्वल्पविराम) (,)

नियम- A एकाच जातीची दोन पेक्षा अधिक शब्द एकत्र आले असल्यास व त्यापैकी शेवटचे दोन शब्द and ने जोडून बाकीच्या शब्दांना स्वल्पविराम लावून अलग करावे.

उदा:- Krishana, Mohan, Ganesh, Hari and Gopal visited to the Maharani park. 

नियम- B Direct वाक्यात अवतरण चिन्हापूर्वी स्वल्पविराम वापरतात. (देतात)

उदा:- 1) Dhondiba said, " I am working in the garden."

नियम- C जर एकाच प्रकारचे दोन शब्द and ने जोडले असतील तर स्वल्पविराम देत नाहीत,

उदा:- 1) Gopal and Seeta see the picture.

नियम-D Yes किया No यांच्या पुढे स्वल्पविराम वापरतात व त्यांना वाक्यापासून अलग करतात.

उदा:- 1) Yes, he is a tall man.

2) No, she is not hungry.


5) Semicolon (अर्धविराम ) ( ; )

नियम- A वाचणान्यास मोठ्या वाक्यांचा अर्थ समजण्यासाठी वाक्याच्या ठराविक भागावरअर्धविराम चिन्ह देतात.

नियम B जेव्हा काही वाक्ये उभयान्वयी अव्ययांना जोडता येत नाही तेव्हा तो अलग करण्यासाठी अर्धविराम वापरतात.

उदा:- 1) Shivaji was the great king; he won the lot of forts of enemy.

2) Ganpat is a farmer; he is the hard worker.


6) Inverted commas (अवतरण चिन्ह) ( "  " )

नियम- A जेव्हा एखाद्या व्यक्तिच्या तोंडचे शद जसेच्या तसे लिहीले जातात तेव्हा त्या प्रत्यक्ष संभाषनास अवतरण चिन्ह देतात. 

नियम- B प्रत्यक्ष संभाषणाचा एखादा उतारा दिलेला असतो. त्या उताऱ्यास अवतरण चिन्ह देतात.

उदा:- 1) Ravi said, " I am writing my home work."

2) Boys said to teacher, " We will come in time tomorrow"

3) Shankar said Gouri, "Bring me a hot cup of tea." 


7)Apostrophe (गलीताक्षर चिन्ह) ( ' )

नियम A नामाची षष्ठी विभक्ती दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात.उ

दा:- 1) Meena's Mother is ill.

(2) Seeta's brother is doctor.

नियम- B एक किंवा काही अक्षरे गाळलेली आहेत असे दाखवायचे झाल्यास गलीताक्षर चिन्ह वापरतात.

उदा:- 1) I am working on the field.

उत्तर- I'm working on the field.

उदा.- They would not come here.

उत्तर- They won't come here.

                 8) Hyphen (संयोगी करण) ( - )

नियम– A संयोगी चिन्ह या शब्दाचा अर्थ आडवी छोटी रेष असा होतो, तरी या रेषेचा उपयोग जोड शब्द बनवण्यासाठी करतात.

नियम-B लिहीतांना ओळींच्या शेवटी शब्द न मावल्यास छोटया रेषेचा उपयोग करूनअपूर्ण शढ पुढील ओळीवर लिहीतात.

उदा:- 1) Sister-in-law

2) Co-operative

9)Dash (अपसरण चिन्ह)(-)

नियम अपसरण या चिन्हाचा अर्थ लांब रेष असा होतो. तरी लिहीताना विचारात काही कारणामुळे एकदम बदल झाला व त्यामुळे वाक्यात खंड पडलेला दाखवायचा झाल्यासअपसरणचिन्हाचा उपयोग करतात.

 Tilak - one of the greatest leaders of India was written the ' Geeta Rahsya ' in the prison at Mandale.


Solve the test number : 1

Solve the test number : 2

Solve the test number : 3

Solve the test number : 4

Post a Comment

1 Comments

Ad Code