Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी विकास विभाग इयत्ता १ली ते १० वी स्वाध्याय योजना

 

आदिवासी विकास विभाग नासिक, ठाणे, नागपूर ,अमरावती विभागातील इयत्ता पहिली तेे दहावीच्या राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वाध्याय उपक्रमात नोंदणी करण्याच्या सूचना नव्याने देण्यात आलेल्या आहेत.

स्वाध्याय उपक्रमाअंतर्गत दिनांक 15 मे ते 5 जून 2021 या कालावधीमध्ये पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे शिक्षण परिणाम यावर आधारित प्रश्न असणार आहेत त्यामुळे राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा व दिलेल्या सूचनांनुसार कृती करून विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करून घ्या. 

विद्यार्थी रजिस्टर करा

वरील सूचनेचे संबंधित परिपत्रक Post a Comment

0 Comments

Ad Code