Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

असे होतील दहावीचे विद्यार्थी पास

 


शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इयत्ता दहावी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यासंबंधीचे निकष जाहीर करण्यात आले आहेत.

महत्त्वाचे मुद्दे

नववीच्या अंतिम निकालाचा 50 टक्के वाटा.

दहावीच्या वर्गाचा 50 टक्के वाटा.

दहावीचे वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन ३० गुणांसाठी असेल.

दहावीचे गृहपाठ तोंडी परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा यांसाठी २० गुण असतील.

सविस्तर माहितीसाठी  शासन निर्णय वाचा

Post a Comment

0 Comments

Ad Code