Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन २०२१

 


   राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार                 सन : २०२१

शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुरुजनांसाठी महत्वपूर्ण बातमी :

मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी  दि.१जून २०२१ पासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाइन आवेदन मागितली आहेत.

कोण करू शकतो अर्ज :

राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक.

अर्ज करण्याची मुदत : 

दिनांक १ जून २०२१ ते २०जून २०२१ अखेर 

अर्ज येथे शोधा
Post a Comment

0 Comments

Ad Code