Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

१०वी च्या या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त गुणांचा लाभ

 


इयत्ता १०वी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता दहावीत आहेत व यापूर्वीच त्यांनी एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना बोर्डासाठी मिळणारे अतिरिक्त गुण देण्यात येणार आहेत.

यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील शासन निर्णय अभ्यासा....

Post a Comment

0 Comments

Ad Code