Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

क्रिकेट cricket information and Quiz

 


क्रिकेट

भारतात बऱ्याच वर्षांपासून क्रिकेटचा खेळ खेळला जात आहे,  क्रिकेट म्हणजे भारतातील लोकांचा जीव की प्राण. क्रिकेट खेळायचे म्हंटल्यावर मुले अगदी तहान-भूक पण विसरतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत उन्हाची काय तमा जो खेळ थांबू शकेल .क्रिकेट प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे. हा खेळ मुलांना खूप आवडतो, सहसा लहान मैदान,रस्ते इत्यादी कोणत्याही लहान मोकळ्याजागांवर क्रिकेट खेळण्याची त्यांना सवय असते. मुलांना क्रिकेट व त्यासंबंधीचे नियम माहिती करून घेणे खूप आवडते.भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळांपैकी क्रिकेट सर्वात प्रसिद्ध आहे. लोकांमध्ये क्रिकेटची लोकप्रियता इतकी जास्त आहे की हा खेळ पाहण्याकरिता प्रेक्षकांची गर्दी अबब.......

Post a Comment

0 Comments

Ad Code