Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

शैक्षणिक वर्ष 2020-21 उच्च माध्यमिक परीक्षा 12वी साठी गुणदान कार्यपद्धती

 
       30:30:40 format

इयत्ता 12वी सन 2020-21 साठी मूल्यमापन कार्यपद्धती.

30:30:40  मूल्यानुसार लागणार निकाल

१. विद्यार्थ्याला तो इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला त्यावेळी सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे 30 टक्के गुण देण्यात येतील.

२. सदर विद्यार्थी अकरावीच्या वर्गात असताना त्याने मिळवलेल्या अंतिम निकालातील विषय निहाय गुणांचे 30 टक्के गुण देण्यात येतील.

३. बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचणी या आणि तत्सम परीक्षांच्या विषय निहाय गुणांच्या 40% गुण देण्यात येतील.

माहितीसाठी खाली दिलेला 2 जुलै चा अध्यादेश अभ्यास

Post a Comment

0 Comments

Ad Code