Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

इयत्ता ८वी ते १२चे वर्ग आता भरणार

 


         इयत्ता ८वी ते १२वी
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ होणार सुरु

दिनांक ५ जुलै च्या या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून राज्यातील कोरोना मुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या         ठरावांनी खाली दिलेल्या या निकषांच्या आधारे इयत्ता आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
काय आहेत शाळा सुरु करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाणून घेण्यासाठी खालील शासन निर्णय सविस्तर अभ्यासा...

Post a Comment

0 Comments

Ad Code