Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

Question bank for ssc important MCQ इयत्ता दहावीसाठी प्रश्नपेढी

 


प्रिय विद्यार्थी मित्रांनो,

               इयत्ता दहावी मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयांमध्ये टॉपर बनायचं असेल तर तुम्हाला सर्व विषयांमध्ये विचारल्या जाणाऱ्या बहुपर्यायी प्रश्न ( MCQ ) ची अचूक उत्तरे कमी वेळात बरोबर लिहिता आली तर त्या विषयातील तुमचे मार्क तुमच्या अपेक्षेपेक्षाही अधिक असू शकतात.

         खाली दिलेल्या सराव प्रश्नपत्रिका मध्ये बहुपर्यायी प्रश्न देण्यात आलेले आहेत. भाषा विषयांसाठी व्याकरणाच्या घटकांवर प्रश्न देण्यात आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेत जास्तीत जास्त विषयांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा,चूक की बरोबर ओळखा, एका वाक्यात उत्तरे द्या अशा स्वरूपाचे प्रश्न अंतर्भूत आहेत. विद्यार्थ्यांना सोडवताना कंटाळा येऊ नये म्हणून प्रश्न संख्या 50 ठेवण्यात आलेली आहे व प्रत्येकी दोन गुण देण्यात आलेले आहेत.

चला तर मग भरपूर सराव करूया १००%  यश मिळवूया......

Best of Luck...

सराव टेस्ट क्रमांक : 1

सराव टेस्ट क्रमांक : 2

सराव टेस्ट क्रमांक : 3

सराव संच क्रमांक :4

सराव संच क्रमांक :5

Post a Comment

0 Comments

Ad Code